AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Narhari Zirwal | आक्षेपार्ह व्हायरल व्हिडीओ प्रकरणानंतर मंत्री झिरवाळ पहिल्यांदा कॅबिनेट बैठकीला, नेमकं काय घडलं?

Narhari Zirwal | आक्षेपार्ह व्हायरल व्हिडीओ प्रकरणानंतर मंत्री झिरवाळ पहिल्यांदा कॅबिनेट बैठकीला, नेमकं काय घडलं?

| Updated on: Apr 13, 2026 | 4:24 PM
Share

राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन खात्याचे मंत्री नरहरी झिरवळ हे आक्षेपार्ह व्हिडीओ प्रकरणानंतर पहिल्यांदा बैठकीत दिसले. नेमकं काय घडलं?

मंत्री नरहरी झिरवळ यांचे एका तृतीयपंथीसोबतचे काही व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्यानंतर त्यांनी कॅबिनेट बैठकीला अनुपस्थिती दर्शवली होती. आता 20 दिवसांनंतर मंत्री झिरवळ यांनी कॅबिनेट बैठकीला हजर राहिल्याचं सांगितलं जात आहे. आक्षेपार्ह व्हिडीओ प्रकरणानंतर ते पहिल्यांदा बैठकीत दिसले. सदर व्हिडीओमध्ये ते काहीही न बोलता थेट बैठकीला जाताना दिसत आहेत.

राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन खात्याचे मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कथित व्हिडिओने समाज माध्यमांवर संतापाचे वातावरण आहे. एका ट्रान्सवुमनसोबत त्यांचे चित्रिकरण करण्यात आल्याचे दिसते. पवन यादवचा भाऊ रवी यादव यानेच हे प्रकरण समोर आणल्याने राष्ट्रवादी पक्ष पुन्हा अडचणीत सापडला होता.

Published on: Apr 13, 2026 04:24 PM
Follow Us