Nashik | नाशिकमध्ये सेनेसह आघाडीत सर्वच पदाधिकारी नाराज, उड्डाणपुलाच्या श्रेयवादावरून गोडसे अडचणीत
नाशकात उड्डाणपुलाच्या श्रेयवादावरुन खासदार हेमंत गोडसे अडचणीत आले आहेत. उड्डाणपुलाच्या उद्घाटनाला निमंत्रित न केल्याने शिवसेनेतील अनेक जेष्ठ पदाधिकारी नाराज आहेत. हे नाराज पदाधिकारी थेट उद्धव ठाकरेंकडे याबाबतची तक्रार करणार आहेत. शिवसेनेसोबतच आघाडीचे अनेक नेते देखील गोडसेंवर नाराज झाले आहेत.
नाशकात उड्डाणपुलाच्या श्रेयवादावरुन खासदार हेमंत गोडसे अडचणीत आले आहेत. उड्डाणपुलाच्या उद्घाटनाला निमंत्रित न केल्याने शिवसेनेतील अनेक जेष्ठ पदाधिकारी नाराज आहेत. हे नाराज पदाधिकारी थेट उद्धव ठाकरेंकडे याबाबतची तक्रार करणार आहेत. शिवसेनेसोबतच आघाडीचे अनेक नेते देखील गोडसेंवर नाराज झाले आहेत. भुजबळांनी नाराजी जाहीर केल्याने नाशिकमध्ये आघाडीत दुरावा वाढला आहे.
Follow Us
Latest Videos
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर

