सावरकरांनी माफी मागण्याचा प्रश्नच नाही, कारण ते…; भाजपच्या वरिष्ठ नेत्याचं वक्तव्य

भाजप आणि शिवसेना मिळून सावरकर गौरवयात्रा काढतेय. उद्या संध्याकाळी 5 वाजता मध्य विधानसभा मतदारसंघातून ही यात्रेला सुरुवात होईल. शहराच्या शांततेला गालबोट लागू नाही, अशी आमची मानसिकता आहे. ही यात्रा संपूर्ण 288 मतदारसंघात असणार आहे, असं डॉ. भागवत कराड म्हणालेत.

सावरकरांनी माफी मागण्याचा प्रश्नच नाही, कारण ते...; भाजपच्या वरिष्ठ नेत्याचं वक्तव्य
| Updated on: Apr 01, 2023 | 1:32 PM

 छत्रपती संभाजीनगर : सावरकरांनी स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. सावरकर यांनी माफी मागण्याचा प्रश्नच नाही. सावरकांना तळपता सूर्य, तेज असं म्हटलं जातं. त्यामुळे माफीचा प्रश्नच नाही, असं केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड म्हणाले आहेत. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्वांना वीर सावरकर गौरव यात्रा काढावी असे निर्देश दिले आहेत. सावरकरांनी स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. इंग्रज सरकारने सावरकरांना 50 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा दिली होती. राहुल गांधी मुद्दाम सावरकरांवर टीका करतात, असंही भागवत कराड म्हणाले आहेत. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलत होते.

Follow us
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला.
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग.