Nashik | नाशिकमधील गोदावरी नदीचं विहंगम दृश्य द्रोनच्या माध्यमातून

नाशकातील गंगापूर धरणातून पाणी सोडल्यानंतर ड्रोनच्या माध्यमातून घेतलेले हे खास दृश्य tv9 च्या प्रेक्षकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत. काल 8 हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीत सोडण्यात आला होता. गोदावरी नदीच्या हवाई दृश्याचा नजारा पाहाच.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI