AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik IT Company Case | कथित आरोपींना संरक्षण देणाऱ्या अश्विनी चैनानीच्या जामीन अर्जाचं काय झालं? सेशन कोर्टाचा थेट निर्णय...

Nashik IT Company Case | कथित आरोपींना संरक्षण देणाऱ्या अश्विनी चैनानीच्या जामीन अर्जाचं काय झालं? सेशन कोर्टाचा थेट निर्णय…

| Updated on: May 17, 2026 | 1:11 PM
Share

नाशिक येथील नामांकित आयटी कंपनीत उघडकीस आलेल्या कथित धर्मांतरण आणि लैंगिक शोषण प्रकरणाने राज्य हादरलं होतं. ऑपरेशन मॅनेजर अश्विनी चैनानी हिचा या प्रकरणाशी गंभीर संबंध आहे. तिच्यापर्यंत येणाऱ्या सर्व तक्रारी तिने वरिष्ठांपर्यंत पोहोचवल्याच नाहीत. यावर एकाप्रकारे तिने आरोपींना संरक्षण दिल्याचं सेशन कोर्टाने सांगितलं.

याच प्रकरणातील संशयितांनी जामिनासाठी केलेले अर्ज नाशिक न्यायालयाने फेटाळले आहेत. अतिशय गंभीर स्वरूपाचे आरोप, कट रचून केलेले गुन्हे, संकलित पुरावे आणि पीडितांचे जबाब यावरून न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. त्यामध्ये कंपनीच्या ‘एजीएम’ संशयित अश्विनी चैनानी हिच्यासह पाच संशयितांचा समावेश असून, त्यांचा मुक्काम आता नाशिकरोड कारागृहातच राहणार आहे. अखेर या प्रकरणातील पीडितांना न्याय मिळाला का याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

Published on: May 17, 2026 01:11 PM
Follow Us