Nashik Schools | राज्यात उद्यापासून शाळा सुरु, नाशिक पालिकेने मात्र निर्णय पुढे ढकलला

| Edited By: | Updated on: Nov 30, 2021 | 11:23 AM

नाशिक महापालिका हद्दीतील शाळा सुरु करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. महापालिका हद्दीतील पहिली ते चौथीच्या शाळा सुरु करण्याचा निर्णय 10 डिसेंबर पर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. नाशिक महापालिका आयुक्तांनी त्याबाबतच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची परिस्थिती पाहून शाळांबाबतचा  पुढील निर्णय घेणार असल्याचं सागंण्यात येत आहे. 