मृतांच्या कुटुंबीयांना नाशिक मनपाकूडन 5 लाखांची मदत, छगन भुजबळ यांची माहिती
मृतांच्या कुटुंबीयांना नाशिक मनपाकूडन 5 लाखांची मदत, छगन भुजबळ यांची माहिती (nashik oxygen leak chhagan bhujbal)
नाशिक : डॉ. झाकीर हुसैन शासकीय रुग्णालयात ऑक्सिजनची गळती झाल्यानंतर तब्बल 25 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण देशात खळबळ उडालीये. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार तसेच नाशिक पालिकेवर गंभीर टीका होत आहे. तर दुसरीकडे मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने तसेच नाशिक मनपाने वेगवेगळी मदत जाहीर केली आहे. याविषयी नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी माहिती दिली आहे.
Latest Videos
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
