
शिवसेना एकच! गद्दारांनी शिवसेनेवर दावा करणं हे विकृतीचं लक्षण- उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. पाहा ते काय म्हणालेत...
नवी दिल्ली : शिवसेना एकच आहे. दुसरी शिवसेना मी मानत नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदेगटाला इशारा दिलाय. आमचा लोकशाहीवर विश्वास आहे. 16 आमदार अपात्र होण्याची दाट शक्यता आहे. शिवसैनिक आमच्यासोबत आहेत.जनता आमच्या पाठिशी आहे. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की निकाल आमच्याच बाजूने लागेल, असंही उद्धव ठाकरे म्हणालेत. शिवाय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरच निवडणूक आयोगाने चिन्हावर निकाल द्यावा, असं मतही त्यांनी व्यक्त केलंय.
Published on: Feb 08, 2023 1:20 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
विशाखा सुभेदार यांनी का सोडली 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'?
पवार टायमिंग साधणार? अजित पवार गटाला विलीनीकरणाची ऑफर, तटकरे म्हणाले..
भाजपला जिवंतच शिंदेंनी केलं, शिंदेसेनेच्या आमदाराचं खळबळजनक विधान
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळी खाणे सुरक्षित ? CDSCO ने दिला इशारा....
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान