Marathi News Videos Nawab malik twitted on khashif khan and gave information how sameer and kashif are interconnected

काशिफ खानची चौकशी का केली नाही? : नवाब मलिक
नवाब मलिक यांनी आज सकाळीच ड्रग्ज प्रकरणी एक ट्विट करून खळबळ उडवून दिली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाची सविस्तर माहिती देतानाच एनसीबीवर प्रश्नांची सरबत्ती केली.
मुंबई: एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि काशिफ खान यांचे काय संबंध आहेत? काशिफ खानच्या विरोधात पुरावे देऊनही त्याला अटक का केली जात नाही? या प्रकरणातील व्हाईट दुबई कोण आहे? त्यालाही अटक का केली जात नाही?, असे सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केले आहेत.
Published on: Nov 16, 2021 12:12 PM
घरात चार जण असतील तर किती तेल वापरावं, जाणून घ्या महत्वाची माहिती
सर्वात कमी खर्च आणि आरामदायी प्रवास, भारतातील ही 3 ठिकाणे आहेत बेस्ट
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
जगातले 22 मुस्लिम देश आपल्या कृतीतून भारतावर दाखवणार विश्वास
300 ते 350 ग्रॅमपेक्षा जास्त लाल मांस खात आहात? सावधान, भारतीयांनी..