Mumbai | प्रभाकर साईल आणि गोसावी यांच्याशिवाय चौकशी पूर्ण होऊ शकत नाही, कारण…

प्रभाकर साईलला आम्ही विनंती केली होती. परंतु ते चौकशीसाठी आले नाही. आम्ही त्यांना नोटीस पाठवू शकत नाही. ते आमचे महत्वाचे साक्षीदार आहेत. त्यांच्याशिवाय चौकशी पूर्ण होऊ शकत नाही.

मुंबई : ही टीम बुधवारी मुंबईला आली. आम्ही सर्व पुरावे रेकॉर्ड एकत्र केले. 3 अधिकारी व 5 अन्य लोकांची साक्ष घेतली. प्रभाकर साईलला आम्ही विनंती केली होती. परंतु ते चौकशीसाठी आले नाही. आम्ही त्यांना नोटीस पाठवू शकत नाही. ते आमचे महत्वाचे साक्षीदार आहेत. त्यांच्याशिवाय चौकशी पूर्ण होऊ शकत नाही. केपी गोसावी हे देखील महत्वाचे साक्षीदार आहेत. परंतु त्यांची कस्टडी मिळणे गरजेचे आहे. कस्टडीसाठी आम्ही विनंती करू. या प्रकरणात जे जे लोकं सहभागी असतील, त्यांना चौकशीसाठी बोलावले जाईल, असे एनसीबीचे अधिकारी ज्ञानेश्वर सिंग यांनी सांगितले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI