
तुमच्या मनात जोपर्यंत मी आहे, तोपर्यंत श्वास चालू राहणार, अपघातानंतर धनंजय मुंडे यांचं पहिलं भाषण
राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी अपघातानंतर बीडमध्ये काल पहिल्यांदाच जाहीर भाषण केलं. यावेळी बोलताना त्यांनी परळीच्या जनतेचे आभार मानले. पाहा संपूर्ण भाषण...
परळी, बीड : राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी अपघातानंतर बीडमध्ये काल पहिल्यांदाच जाहीर भाषण केलं. यावेळी बोलताना त्यांनी परळीच्या जनतेचे आभार मानले. “आज ज्या पद्धतीने माझं स्वागत झालं. या स्वागताच काय वर्णन करू? शब्द कमी पडतील.तुम्ही सगळ्यांनी माझं राजकीय, सामाजिक काम पाहिलं आहे. तुमच्या मनात जोपर्यंत मी आहे तोपर्यंत श्वास चालू राहणार आहे”, असं धनंजय मुंडे म्हणाले. मी मंत्री असलो काय आणि नसलो काय तरी काही फरक पडत नाही. मात्र मी तुमच्यात पाहिले ते प्रेम जगात कुठे मिळू शकत नाही, असंही धनंजय मुंडे म्हणालेत. वक्तने थोडा साथ नहीं दिया तो लोग मेरे काबिलियत पर शक करने लगे है! संकट कुठलीही येऊ द्या. मी घाबरणार नाही, असा निर्धारही मुंडेंनी बोलून दाखवला.
Published on: Feb 13, 2023 10:29 AM
Related Video
पाकिस्तानला झोंबल्या मिरच्या, अफगाणिस्तानच्या मंत्र्यांचे भारताबद्दल..
राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
'पंड्या स्टोअर' फेम अभिनेत्याला अटक; अल्पवयीन मुलीसोबत नको ते कृत्य
पाकिस्तानी दहशतवाद्याचा भयानक खेळ, पाच साथीदारांच्या मदतीने मोठा डाव
पाचव्या T20 सामन्यात हा इंग्लिश खेळाडू रोहित शर्माच्या पुढे निघून जाईल
राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं,
आधी शिंदेंकडून मोठ्या गिफ्टच्या चर्चा आता थेट मुख्यंमंत्र्यासोबत... ओम
एकच खळबळ! रात्रभर पोलिसांचा ओसाड बंगल्यावर शोध सुरूच, अखेर मध्यरात्री
जुलै महिना निम्मा उलटला तरी जळगावात 38 टँकरने पाणीपुरवठा सुरूच
मनुदेवीचा धबधबा गेल्या वर्षीपेक्षा यंदा आठ दिवस आधीच प्रवाहित
माणसांसोबत प्राण्यालाही विठूरायाची ओढ, श्वानाची पायी वारी चर्चेत
येवल्याच्या पैठणीला भक्तीचा अनोखा स्पर्श,पैठणीवर साकारली श्री स्वामी समर्थांची प्रतिमा
अंधेरीत भरधाव बेस्टच्या बसची १४ वाहनांना धडक, सहाजण रुग्णालयात