Marathi News Videos Ncp leader Eknath Khadse criticized the Shinde Fadnavis government over the price of cotton

‘सरकारमधले मंत्री निगरगट्ट, त्यांच्या दातखिळ्या बसल्या’, कुणाचा हल्लाबोल?
VIDEO | 'विरोधात असणारे मंत्री आंदोलन करायला उतरले होते, मात्र आता कोणत्या बिळात लपले ', राष्ट्रवादीच्या बड्या नेच्याचा रोख नेमका कुणावर?
जळगाव : राष्ट्रवादी काँग्रसचे नेते एकनाथ खडसे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. कापसाला मिळणाऱ्या भावावरून सरकारला धारेवर धरताना एकनाथ खडसे म्हणाले, हे सरकार मधले मंत्री निगरगट्टं आहे. गेल्या दहा वर्षांपूर्वी आमचे गिरीश महाजन यांनी कापसाला दहा हजार रुपये भाव मिळावा यासाठी अमरण उपोषण केलं होतं. मात्र आता कापसाला साडेसहा हजार रुपये फक्त भाव आहे. महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे. असे असतानाही विरोधात असणारे हेच मंत्री आता समोर येत नाहीत, तर कुठे ते? असा सवालही एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला आहे. तर हे सरकार धीमं आहे. कापसाच्या दरवाढीबाबत सरकारमधील मंत्री आपलं वजन सरकार दरबारी खर्च करायला तयार नाही, असे म्हणत एकनाथ खडसे यांनी सरकारवर खोचक निशाणा साधला आहे.
Published on: Jun 16, 2023 7:21 AM
Related Video
नाशिक कुंभमेळा २०२७ : शाहीस्नानाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर, यंदा दोन
सचिन-विराट आणि रोहितला जे जमलं नाही ते लॉर्ड्सवर क्रांतीने करून दाखवलं
रेल्वेतून ब्लँकेट घरी नेण्याची चूक कधीच करू नका, पोलीस शोध घेऊन...
आयुष्यात या तीन गोष्टींपासून दूरच रहा, अन्यथा घर होईल उद्ध्वस्त
FIFA: मैदानातील गवत विकून पैसे कमवणार, एका तुकड्यासाठी इतके लाख
मला महिला आयोगाची अध्यक्ष करा मग... गिरीजा राऊत प्रकरणी बोलताना करुणा
सुनेत्रा पवार यांचे अध्यक्षपद अवैध? थेट नोटीस पाठवल्याने एकच खळबळ;
पेपरफुटीतील एकालाही सोडणार नाही! दादा भुसेंचा मोठा इशारा...
लग्न झाल्याच्या दीड वर्षातच भयंकर.... एकीकडे लेकीच्या बारशाची लगबग
सुरत बायपासवर मृत्यूचा सापळा! कंटेनरच्या धडकेत 5 वर्षीय चिमुकल्यासह वड