Raj Thackeray यांच्या पत्रावर Jayant Patil यांचा टोला
चर्चेत राहण्यासाठी काही पक्ष करत असतात. मनसेच्या जनआंदोलनाला काय स्वरूप मिळत ते पाहू मग बोलू. प्रत्येक घरापर्यंत कार्यकर्ता पोहोचेल एवढा पक्ष मोठा नाही, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे.
मुंबई : भोंग्यांबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना नवा आदेश दिला आहे. भोंग्याबाबत आंदोलन घराघरात पोहचवायचे असेल तर पत्र घराघरात पोहचवा, असे आदेश राज ठाकरेंनी दिलेत. यावर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चर्चेत राहण्यासाठी काही पक्ष करत असतात. मनसेच्या जनआंदोलनाला काय स्वरूप मिळत ते पाहू मग बोलू. प्रत्येक घरापर्यंत कार्यकर्ता पोहोचेल एवढा पक्ष मोठा नाही, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे.
Published on: Jun 03, 2022 12:26 AM
Latest Videos
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
