विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. वारकरी संप्रदायात काही लोकांनी घुसखोरी केल्याचा आरोप करत त्यांनी काही वारकऱ्यांची यादी जाहीर केली होती. या विधानानंतर राज्यभरात मोठा वाद निर्माण झाला होता. अनेक वारकरी संघटनांनी त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला होता.

काही दिवसांपूर्वी विकास लवांडे यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यानंतर शरद पवार यांच्या पक्षातील काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी लवांडे यांचा दुग्धाभिषेक करून त्यांना पाठिंबा दर्शवला होता. त्यामुळे हे प्रकरण आणखी चर्चेत आले होते.
दरम्यान, आता वाघोली पोलिसांनी विकास लवांडे यांना अटक केली आहे. त्यांच्या अटकेमागचे नेमके कारण पोलिसांकडून अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आलेले नाही. मात्र, धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ
रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे निर्दोष, 18 वर्षांनी कोर्टाचा नि