
Mehboob Shaikh vs Chitra Wagh : चित्रा वाघ काय न्यायाधीश आहेत का? पुरावे देण्याचं मेहबूब शेख यांचं आव्हान
मेहबूब शेख (Mehboob Shaikh) यांच्यावर भाजपा नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh)यांच्यावर आरोप केले. आता शेख त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहेत.
मेहबूब शेख (Mehboob Shaikh) यांच्यावर भाजपा नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh)यांच्यावर आरोप केले. आता शेख त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केलाय. न्यायालयानं मला शिक्षा केलेली नाही, वाघ या न्यायाधीशाच्या भूमिकेत जाऊ नये. त्यांच्या आरोपांना मी किंमत देत नाही, असंही त्यांनी म्हटलंय. न केलेला गुन्हा दाखल केला जातो, याचा शोध पोलिसांनी घ्यावा, असं ते म्हणाले.
Related Video
कॉकरोच जनता पार्टीचा दिल्लीत एल्गार; जंतर-मंतरवर आंदोलनाची हाक
टीम इंडियाचा अफगाणिस्तान विरुद्ध टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय
विद्यार्थिनी असतानाच आई झाली, लग्नानंतर काटेरी आयुष्य, पण आज...
भारतात येताच कॉकरोच पार्टीचा नेता अभिजीत आईवडिलांना काय म्हणाला ?
राज्यसभेच्या जागेचा सस्पेन्स वाढला... राष्ट्रवादी भाजपसाठी सोडणार जागा
कॉकरोच जनता पार्टीचा दिल्लीत एल्गार; जंतर-मंतरवर आंदोलनाची हाक
चादर धुतली अन् सापडलं Made in Pakistan! व्हायरल व्हिडिओने उडवली खळबळ
पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; भरधाव कारची दुचाकीला धडक
स्वारगेटमध्ये मनसेचा आक्रमक पवित्रा; एसीएफ स्टडी सेंटरवर धाड
म्हणून अनिकेत तटकरे यांना उमेदवारी मिळाली, रोहित पवारा यांचा मोठा दावा