
Nawab Malik : संवैधानिक संस्थेचं महत्त्व कळलं पाहिजे, मलिकांचा भाजपाला टोला
भाजपला संवैधानिक संस्थेचे महत्त्व कळलं पाहिजे, असा टोला राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक (NCP Leader & Minister Nawab Malik) यांनी लगावला. विधानसभेत कुठलाही आमदार (MLA) गैरवर्तन करत असेल तर त्यांचे निलंबन करण्याचा अधिकार विधानसभेत अध्यक्षांचा व विधानसभेचा असतो, असे ते म्हणाले.
विधानसभेत कुठलाही आमदार (MLA) गैरवर्तन करत असेल तर त्यांचे निलंबन करण्याचा अधिकार विधानसभेत अध्यक्षांचा व विधानसभेचा असतो. तरीही त्या अधिकाराला आव्हान देण्याचा प्रयत्न भाजप आमदारांनी केला होता. मात्र सुप्रीम कोर्टाने संविधानिक संस्थेचा व पदाचा आदर ठेवत भाजपा आमदारांच्या अर्जावर स्थगिती देण्यास नकार दिला. त्यामुळे आता तरी भाजपला संवैधानिक संस्थेचे महत्त्व कळलं पाहिजे, असा टोला राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक NCP Leader & Minister Nawab Malik) यांनी लगावला.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
वेस्टइंडिजविरुद्ध पहिल्या वनडे मॅचमध्ये थेट भारताचा कॅप्टन बदलणार?
कागदावर आम्हाला 46 टक्के मतं होती पण EVM उघडताच थेट..रोहित पवारांचा..
शौचालयातल्या उग्र वासामुळे 2 तरुणांचा मृत्यू, मुंबईतील धक्कादायक घटना
दुष्काळातून दोन तालुके वगळले, अशोक चव्हाण काय म्हणाले?
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...