अजित पवार यांना विरोधी पक्षनेते करा; राष्ट्रवादीच्या आमदारांची मागणी

मुंबई : अजित पवार(Ajit Pawar) यांना विरोधी पक्षनेते(Leader of Opposition) करा अशी मागणी राष्ट्रवादीच्या आमदारांनी केली आहे.  यासाठी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी(NCP MLA) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र दिले आहे. आता या सर्व आमदारांच्या मागणीनुसार अजित पवार यांचे नाव जवळपास निश्चित झाले असून नावाची औपचारिक घोषणा होणे बाकी आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) […]

वनिता कांबळे

|

Jul 03, 2022 | 9:59 PM

मुंबई : अजित पवार(Ajit Pawar) यांना विरोधी पक्षनेते(Leader of Opposition) करा अशी मागणी राष्ट्रवादीच्या आमदारांनी केली आहे.  यासाठी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी(NCP MLA) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र दिले आहे. आता या सर्व आमदारांच्या मागणीनुसार अजित पवार यांचे नाव जवळपास निश्चित झाले असून नावाची औपचारिक घोषणा होणे बाकी आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आमदारांची बैठक घेतली. यात वरिष्ठ नेतेदेखील होते. या बैठकीत प्रामुख्याने विधानसभा विरोधीपक्ष नेतेपदासाठीचा उमेदवार ठरवण्याबाबत चर्चा झाली.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें