Marathi News Videos Ncp Sharad Pawar emotional while hearing the progress of Rayat Shikshan Sanstha in satara watch video

सातारा दौऱ्यावर असताना शरद पवार गहिवरले अन्… , बघा व्हिडीओ
VIDEO | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सातारा दौऱ्यावर असताना झाले भावूक, पण काय होतं कारण पवार गहिवरले?
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज सातारा दौऱ्यावर असताना साताऱ्यात आयोजित कार्यक्रमात शरद पवार यांना गहिवरून आल्याचे पाहायला मिळाले. रयत शिक्षण संस्थेच्या वाटचालीची माहिती ऐकत असताना शरद पवार भावूक झाले. कार्यक्रमादरम्यान रयत शिक्षण संस्थेचं कामकाज त्यांनी केलेली कामं आणि शरद पवारांचे योगदान याबद्दल चेअरमन अनिल पाटील बोलत होते. हे ऐकत असताना शरद पवार भावूक झाले होते. या कार्यक्रमात शरद पवार म्हणाले, केंद्र सरकारकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत आहे. तर मनीष सिसोदिया यांच्यावर झालेली कारवाई अन्यायकारक असल्याचेही त्यांनी म्हटले.
Published on: Mar 05, 2023 7:59 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
अंजली अरोराच्या अडचणी वाढणार? त्या कार्यक्रमानंतर आयोजकांनी दिला थेट..
नाना पाटेकरांच्या निधनानंतर सिनेइंडस्ट्रीला मोठा धक्का
काही बाहेरच्या शक्तींमुळे... सरन्यायाधीश सूर्यकांत थेटच बोलले
भाजपचा बडा नेता आणि निलेश लंकेंच्या भेटीचे संकेत काय? नवा ट्विस्ट!
Navratri 2026: कन्या पूजन करताना चुकूनही करू नका 'या' चुका
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
दुष्काळाची तीव्रता वाढली; जनावरांचा चारा जपण्यासाठी वैरणाला कुलूप लावण्याची वेळ
चाळीसगावात दुष्काळाचा केळी उत्पादकांना फटका; पाण्याअभावी बागा करपू लागल्या
परळी - धनंजय मुंडे यांनी घेतले अंबा आरोग्य भवानी मातेचे दर्शन घेतले
धाराशिव - तुळजाभवानी मातेची सहाव्या माळेला मुरली अलंकार पूजा !
सांगली - गोपीचंद पडळकर यांचा अर्ज वैध ठरल्यानंतर ईश्वरपुर मध्ये आमदार खोत समर्थकांकडून जल्लोष