“आता लोकांचे आश्रू पुसणे गरजेचे”, खासदार Srinivas Patil यांचं भावूक मत

लोकांचे अश्रू पुसणे आता गरजेचे आहे त्यांना धीर देणे गरजेचे आहे, असेल पाटील यावेळी म्हणाले.

दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे कराडचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी सुदधा पूरग्रस्त भागाचा दौरा केला. महाबळेश्वरच्या 85 गावांचा संपर्क तुटला आहे. मोबाईल बंद आहेत, वीज बंद आहेत. शिजवलेले तसेच कोरडे धान्य सुद्धा लोकांना वाटप केले जात आहे. आरोग्य केंद्र उघडले आहे. लोकांचे अश्रू पुसणे आता गरजेचे आहे त्यांना धीर देणे गरजेचे आहे, असेल पाटील यावेळी म्हणाले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI