ठाण्याचं नावही आलं समोर, NEET पेपरफुटी प्रकरणी आत्तापर्यंत काय काय घडलं? A टू Z माहिती…
भारतातील लाखो विद्यार्थी नीटची परीक्षा घेतात. वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी म्हणजेच डॉक्टर होण्यासाटी ही परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे असते. हा पेपर फुटल्यामुळे ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे. या पेपरफुटीत आत्तपार्यंत काय काय घडलं जाणून घ्या...
भारतातील लाखो विद्यार्थी नीटची परीक्षा घेतात. वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी म्हणजेच डॉक्टर होण्यासाटी ही परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे असते. हा पेपर फुटल्यामुळे ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे. या पेपरफुटीत आत्तपार्यंत काय काय घडलं जाणून घ्या…
या प्रकरणाचा आता तपास सुरू झाला असून नाशिकमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार नीट परीक्षेचा पेपर नाशिकमधील एका प्रिंटिंग प्रेसमध्ये छापण्यात आला होता. नीट पेपरफुटी प्रकरणात एकाला ठाण्याच्या हद्दीतून ताब्यात घेण्यात आले आहे. 3 मे रोजी देशभारत नीट परीक्षा झाली होती. डॉक्टर होण्यासाठी लाखो विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. परंतु आता या परीक्षेतील प्रश्नपत्रिका अगोदरच फुटली होती, असे म्हटले जात आहे.
ही प्रश्पत्रिका आधी नाशिकमध्ये प्रिंट करण्यात आली याच्या प्रिंट्स पाचा राज्यामध्ये पोहोचवण्यात आल्या. नाशिकनंतर या प्रिंट हरियाणातील डॉक्टरकडे गेल्या. यांनंतर बिहार, केरळ अशा अनेक ठिकाणी पुरवण्यात आल्या. महत्त्वाची बाब म्हणजे ज्या संशयिताला अटक करण्यात आली आहे तो स्वतः देखील BAMS चा विद्यार्थी आहे. ज्या व्यक्तीची प्रिटिंग प्रेस आहे त्याचीसुद्ध चौकशी होणार.
Published on: May 12, 2026 04:41 PM
खरातवरील महाराष्ट्र एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची व्यक्तिरेखा,
उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, नेमकं काय घडलं? थेट व्हिडीओ आ
विलास घुले प्रकरणात हे काय घडलं? 'पुरावे मिटवण्यासाठी 10 व्या आरोपीला
प्रवाशांचा श्वास घुसमटला; तब्बल 20 मिनिटे... कोकण स्पेशल मांडवी एक्सप्

