
राज ठाकरे यांचं भाषण अन् ते वक्तव्य; दिल्ली हायकोर्टाची मोठी टिप्पणी
Delhi High Court on Raj Thckeray : राज ठाकरे यांना दिल्ली हायकोर्टाचा मोठा दिलासा
नवी दिल्ली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्ली हायकोर्टाकडून राज ठाकरेंना मोठा दिलासा देण्यात आला आहे. 2008 साली राज ठाकरे यांनी छटपूजे संदर्भात चिथावणीखोर वक्तव्य केलं होतं. एखाद्या व्यक्तीच्या भाषणांनं धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकत नाहीत, असं दिल्ली सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी दरम्यान म्हटलं आहे. राज ठाकरे यांच्याविरुद्धचं समन्स दिल्ली हायकोर्टाने रद्द ठरवलं आहे. धर्म आणि श्रद्धा ही माणसाइतकी नाजूक नसते, असं निरिक्षण दिल्ली हायकोर्टाने नोंदवलं आहे. राज ठाकरे यांच्या भाषणाने धार्मिक भावनांचा भंग होऊ शकत नाही, असं कोर्टाने म्हटलं आहे.
Published on: Apr 28, 2023 12:44 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मराठा आरक्षणासाठी रामदास आठवलेंचा नवा प्रस्ताव; म्हणाले...
174 प्रवाशांचा जीव वाचवणाऱ्या पायलट स्मित मच्छार यांचा पगार किती?
पुणे शिक्षक उमेदवारीवरून शिवसेनेतच मोठी रस्सीखेच, सानप की चिवटे?
iPhone-सॅमसंगला टक्कर देण्यासाठी Huawei ने नवा फोन केला लाँच
खरा कॅप्टन काय असतो हे दाखवलं ; शाहरुख खानने केलं स्मित मच्छारचं कौतुक
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीसांसमोरच...
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसान
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे