Amravati | अमरावतीत संत्रा पिकावर “तडक्या” रोगाचा प्रादुर्भाव, उत्पादक संकटात
अमरावतीतल संत्रा उत्पादकांवर मोठं संकट कोसळंल आहे. संत्रावर "तडक्या" नावाचा रोग आलाय. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे संत्राची गळती होत आहे.
अमरावतीतील संत्रा उत्पादक शेतकरी मोठ्या चिंतेत सापडला आहे. सध्या संत्राचा आंबिया बहार आलेला आहे. मात्र याचवेळी संत्र्यांवर “तडक्या” नावाचा रोग आलाय. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे संत्राची गळती होत आहे. परिणामी संत्रा उत्पादक पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. कृषी विभागाकडून संत्रा उत्पादकांना योग्य ते मार्गदर्शन मिळत नसल्याने संत्रा उत्पादकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
Latest Videos
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?

