Marathi News Videos Nia To Investigate Isis Maharashtra Module Case it is revealed that the terrorists have links with ISIS

पुणे दहशतवादी प्रकरण आता NIA कडे, दहशतवाद्यांचे ISIS शी लागेबांधे असल्याचे उघड
VIDEO | दहशतवाद्यांनी पुण्यासह देशातील महत्त्वाच्या शहरात घातपाताचा कट रचल्याचे तपासातून निष्पन्न, आता पुढील तपास NIA कडे सुपूर्द
पुणे, ८ ऑगस्ट २०२३ | पुणे दहशतवादी प्रकरणाचा तपास ATS कडून न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून आता NIA कडे सुपूर्द करण्यात येणार आहे. पुण्यातील दहशतवाद्यांचे ISIS शी लागेबांधे असल्याचे तपासातून समोर आले आहे. करण्यात आलेल्या या तपासातून डॉ. अदनान अली सरकारने दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवल्याचेही उघड झाले आहे. दहशतवाद्यांनी पुण्यासह देशातील महत्त्वाच्या शहरात घातपाताचा कट रचल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ISIS च्या दहशतवादी कारवायांसाठी तरूणांना जाळ्यात ओढण्यासाठी महाराष्ट्रातील गट सक्रीय होता. या प्रकरणी NIA च्या पथकाने झुल्फीकार बडोदावाला याच्यासह पुण्यातील डॉ. अदनान अली सरकार याच्यासह चौघांना अटक केली होती.
Published on: Aug 08, 2023 3:50 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
जळगावच्या सराफ बाजारात मोठे बदल, आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती?
या ठिकाणी भाड्याने मिळते सुंदर पत्नी, आवडली तर करु शकता लग्न
दोन थोबाडीत माराव्याशा...ललित प्रभाकरबद्दल उज्ज्वल निकम यांचं वक्तव्य
ही काळ्या दगडावरची पांढरी रेष..रोहित पवारांनी सुनेत्रांना केलं अलर्ट
'पोलिसांनी नोहा बोराला खासगी कारमधून नेलं अन्...', गायकाची मोठी पोस्ट
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
दुष्काळाची तीव्रता वाढली; जनावरांचा चारा जपण्यासाठी वैरणाला कुलूप लावण्याची वेळ
चाळीसगावात दुष्काळाचा केळी उत्पादकांना फटका; पाण्याअभावी बागा करपू लागल्या
परळी - धनंजय मुंडे यांनी घेतले अंबा आरोग्य भवानी मातेचे दर्शन घेतले
धाराशिव - तुळजाभवानी मातेची सहाव्या माळेला मुरली अलंकार पूजा !
सांगली - गोपीचंद पडळकर यांचा अर्ज वैध ठरल्यानंतर ईश्वरपुर मध्ये आमदार खोत समर्थकांकडून जल्लोष