मोठी बातमी! निदा खानला आसरा देणाऱ्या मतीन पटेलच्या घरावर बुलडोझर? थेट नोटीस…
नाशिकच्या आयटी कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण, धर्मांतराचा प्रयत्न आणि विनयभंग प्रकरणी संशयित आरोपी निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली आहे. निदा खान आणि तिच्या कुटुंबीयांना गुप्त माहितीच्या आधारे अटक करण्यात आली आहे.
नाशिकच्या आयटी कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण, धर्मांतराचा प्रयत्न आणि विनयभंग प्रकरणी संशयित आरोपी निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली आहे. निदा खान आणि तिच्या कुटुंबीयांना गुप्त माहितीच्या आधारे अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आता एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेलला सहआरोपी करण्यात आले आहे. त्याने निदा खान हिला तब्बल 42 दिवस त्याचा घरात आसरा दिला होता.
याच प्रकरणी मतीन खानच्या घरावर बुलडोझर चालवणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या घरासह, कार्यालय आणि निदा खानला ठेवलं होतं तो फ्लॅटदेखील पाडला जाणार आहे. यासंबंधत नोटीस जारी झाली असल्याचंही समोर आलं आहे. दरम्यान प्रवीण दरेकर यांनी मतीन पटेलला तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. तरी त्याला म्हणणं मांडण्यासाठी तीन दिवस देण्यात आले आहेत.
मोठी बातमी! निदा खानला आसरा देणाऱ्या मतीनच्या घरावर बुलडोझर? घरासह...
चाकणकरांनी माझ्यावर दबाव टाकला... अशोक खरातचा भांडाफोड करणाऱ्याने सगळं
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची 2 तासांपासून चौकशी सुरु, शिवनिका
शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर, 175 कोटी खर्च

