
शरद पवार यांच्यावर टीका करण्याचं गोपीचंद पडळकर याने टेंडर घेतलंय, त्यामुळे तो भुंकतो; राष्ट्रवादीच्या नेत्याची जहरी टीका
Gopichand Padalkar : आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादीचे नेत्याने प्रत्युत्तर दिलं आहे.
अहमदनगर : भाजपचे नेते, आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादीचे नेते, आमदार निलेश लंके यांनी उत्तर दिलं आहे. गोपीचंद पडळकर याने टेंडर घेतल आहे. त्यामुळे तो असंच भुंकत असतो, असं निलेश लंके म्हणाले आहेत. मी गोपीचंद पडळकरच्या वक्तव्यांना फार महत्व देण्याची गरज नाही. त्याच्या विषयी मी फार काही बोलणार नाही. कारण त्याची तितकी पात्रताच नाही. पवार साहेबांवर, अजितदादांवर बोलण्याची पडळकरची लायकी नाही. त्यामुळे लायकी नसणाऱ्या माणसांबद्दल मीच बोलणार नाही.
Published on: Mar 27, 2023 2:19 PM
Related Video
पीएम किसान योजनेत भलताच घोळ? खात्यावर आला एक पैसा; शेतकऱ्यांनो...
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सरकारचा मोठा निर्णय
मुंबई सोडून उत्तराखंडमध्ये राहतेय ही अभिनेत्री, दिलेत अनेक हिट चित्रपट
वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवण्याची मुदत संपतेय, त्वरा करा, अन्यथा...
CBSE : नवीन त्रिभाषा नियम या विद्यार्थ्यांना लागू होणार नाही
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या