नितेश राणे यांना जेल की बेल? बाजू मांडण्यासाठी पोलीस अधिकारी कोर्टात हजर
नितेश राणे प्रकरणात बाजू मांडण्यासाठी कोर्टाने पोलिसांना नोटीस दिली आहे.
सिंधुदुर्ग: नितेश राणे प्रकरणात बाजू मांडण्यासाठी कोर्टाने पोलिसांना नोटीस दिली आहे. नितेश राणेंना कणकवली कोर्टाने न्यायालयीन कठोडी दिली आहे. सरकारी वकिलांनी नितेश राणेंच्या पाच दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली आहे. पोलिसांना सुद्धा बाजू मांडण्याची संधी असेल.

