Marathi News Videos Nitesh Rane criticize MVA Government Anil Parab and Uddhav Thackeray over ST strike of workers

सरकारचा नेता, पालकमंत्री, मंत्री, मुख्यमंत्र्यांचा प्रतिनिधी संपाकडे फिरकला नाही, नितेश राणेंचा टोला
तुम्हाला एवढे दिवस इथं बसवलं आहे. एक तरी आमदार, पालकमंत्री, मंत्री,मुख्यमंत्र्यांचा प्रतिनिधी इथं येत नाही, असं नितेश राणे म्हणाले.
भाजप आमदार नितेश राणे यांनी मुंबईतल्या आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलानात सहभाग घेतला. महाराष्ट्रातील एसटी कर्मचारी हे एकटे नाहीत हे सांगण्यासाठी आलोयं, भाजप एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठिशी आहे, असं नितेश राणे म्हणाले. सदाभाऊ खोत यांना फार मच्छर चावतात असा इंटरव्यू चालवला. सदाभाऊ खोतांना मला सांगायचंय दोन तीन मच्छर बाटलीत भरुन द्या, अनिल परब यांच्या घरी ते सोडायचे आहेत. जेणेकरुन मच्छर कसे चावतात हे त्या कारट्याला कळेल, असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं आहे. तो मूळ तसा आमच्या सिंधुदुर्गचा आहे, माझ्या मतदारसंघाचा आहे, पण आमच्या मातीतून असा कारटा कसा निघाला हा संशोधनाचा विषय आहे,असं नितेश राणे म्हणाले.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
'या' समस्या आहेत, तरीही लावताय मुलतानी माती? होऊ शकतं मोठं नुकसान
रणबीर कपूरच्या ‘रामायण’चा रिलीजआधीच धमाका, ऐवढ्या कोटींची केली कमाई
लोकांनी सर्वोच्च न्यायालय जाळलं... पोस्ट करून राऊत गोत्यात; थेट FIR...
वैभव सूर्यवंशीवर होतोय अन्याय? भारतीय संघ कुठे माती खातोय?
आज चार वाजेपासून ड्राय डे, किती तारखेपर्यंत बंद असणार दारूची दुकानं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
श्री धावीर महाराजांना सशस्त्र पोलीस मानवंदना
लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडली पालखी शर्यत
राष्ट्रीय एकता मोटरसायकल रॅलीला दौंडमध्ये हिरवा झेंडा
झेंडूच्या फुलांना भावना मिळाल्याने शेतकर्यांनी झेंडूचे फुले रस्त्यावर फेकली
पुणे : दसऱ्या सणाच्यानिमित्ताने सोन्याची खरेदीला उत्साह, सोनेदर उतरल्याने फायदा...