Video | अनिल परब यांनी राजीनामा द्यावा, चौकशीला सामोरं जावं, नितेश राणे यांची मागणी
मुंबई : परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर भाजप नेते नितेश राणे यांनी गंभीर टीका केली आहे. अनिल परब यांच्यावर 300 कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर आता चौकशी समिती नेमण्यात आली आहे. मात्र, परब यांच्यावरील चौकशी सीबीआयमार्फतच पारदर्शक पद्धतीने केली जाऊ शकते, असे नितेश राणे म्हणाले. तसेच अनिल परब यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी […]
मुंबई : परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर भाजप नेते नितेश राणे यांनी गंभीर टीका केली आहे. अनिल परब यांच्यावर 300 कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर आता चौकशी समिती नेमण्यात आली आहे. मात्र, परब यांच्यावरील चौकशी सीबीआयमार्फतच पारदर्शक पद्धतीने केली जाऊ शकते, असे नितेश राणे म्हणाले. तसेच अनिल परब यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीसुद्धा त्यांनी केली.
Latest Videos
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
