Nitesh Rane | गांज्यावर इतकं प्रेम बरं नाही, सामनावरून नितेश राणेंची संजय राऊतांवर टीका

सामनाच्या आग्रलेखामधूम लेखामधून संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणामुळे विरोधकांना चिलमीत जास्तीचा गांजा भरुन ‘दम मारो दम’ करावं लागलं, असा हल्लाबोल केला. यामुद्द्यावर आता नितेश राणें टिका केली आहे.

मुंबई : सामनाच्या आग्रलेखामधूम लेखामधून संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणामुळे विरोधकांना चिलमीत जास्तीचा गांजा भरुन ‘दम मारो दम’ करावं लागलं, असा हल्लाबोल केला. यामुद्द्यावर आता नितेश राणें यांनी मालकाचा घरीच “गांजाचा बादशाह” असल्या मुळे राऊतांना कमी आणि जास्त प्रतीचा गांजा कसा असतो हे चांगले कळते.. गांज्यावर इतके प्रेम बर नाही.. @rautsanjay61 अशी बोचरी टिका केली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI