BS Koshyari Parbhani | नितीन गडकरी ब्रिलियंट माणूस, राज्यपाल भगतसिंग कोश्यारींकडून कौतुक

| Edited By: | Updated on: Aug 07, 2021 | 1:30 PM

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे परभणी दौऱ्यावर आहेत. या दरम्यान मंत्री नितीन गडकरी हे ब्रिलियंट माणूस आहेत अशा शब्दात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी गडकरींचं कौतुक केलं आहे. 