Rajaram Jadhav: कितीही आमदार, खासदार फुटले तरी आम्ही पदाधिकारी, नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणार
कितीही आमदार, खासदार फुटले तरी आम्ही पदाधिकारी, नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणार असल्याचे मत जाधव यांनी व्यक्त केले आहे. बंडखोर आमदारांच्या मध्ये मालेगावच्या आमदारांचाही समावेश आहे.त्यामुळे पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या विचारांचा व शिवसेनेच्या विचारांचा झेंडा पुन्हा मालेगावात कसा फडकेल यासाठी त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले.
मुंबई- आज पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackery) यांची भेट घेतली. आज आम्ही आनंदी आहोत.आज त्याचे विचार आम्हाला ऐकाला मिळाले. अशी भावना मालेगावमधील नगरसेवक राजाराम जाधव (Rajaram Jadhav)यांनी व्यक्त केली आहे. शिवसेनेतील नेत्यांनी कितीही बंडखोरी केली . कितीही आमदार, खासदार फुटले तरी आम्ही पदाधिकारी, नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणार असल्याचे मत जाधव यांनी व्यक्त केले आहे. बंडखोर आमदारांच्या मध्ये मालेगावच्या(Malegav) आमदारांचाही समावेश आहे.त्यामुळे पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या विचारांचा व शिवसेनेच्या विचारांचा झेंडा पुन्हा मालेगावात कसा फडकेल यासाठी त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले.
Published on: Jul 24, 2022 3:42 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us
