मुंबई - आज जे विधेयक मंजूर झालय, त्यामुळे आतापर्यंत झालेली सगळी प्रभारचना गट आणि गण जिल्हापरिषदा, महापालिका आणि नगरपालिकेतीव प्रभागरचना रद्द झाली आहे, असे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.