Ajit Pawar : आता जावयाने आमचा हट्ट पुरावायचा आहे – अजित पवार

राहुल नार्वेकर याचे अभिनंदनाचे भाषण करताना ही माहिती दिली आहे. सासरच्या पक्षावर अन्याय होणार नाही याची काळजी राहुल नार्वेकर आपण घ्या असे अजित पवार यांनी म्हटले आहे. अजित पवारांच्या या वाक्यानंतर सभागृहात एकच हश्या पिकाला.

प्राजक्ता ढेकळे

|

Jul 03, 2022 | 3:24 PM

मुंबई – आजपर्यंत आम्ही जावई हट्ट पुरवत आलो आहोत यापुढे जावयाने आमचे हट्ट पुरवायचे आहेत हे लक्षात ठेवा. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकरांचे(Ramraje Naik Nimbalkar) याचे जावई असलेले विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar )आमचेही जावई असल्याचे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार ( Ajit Pawar) यांनी म्हटले आहे. राहुल नार्वेकर याचे अभिनंदनाचे भाषण करताना ही माहिती दिली आहे. सासरच्या पक्षावर अन्याय होणार नाही याची काळजी राहुल नार्वेकर आपण घ्या असे अजित पवार यांनी म्हटले आहे. अजित पवारांच्या या वाक्यानंतर सभागृहात एकच हश्या पिकाला.

 

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें