… तर १६० मराठा उमेदवार पाडणार, आरक्षणाच्या लढाईत राजकीय गणितांवरून कुणाचा इशारा?
आरक्षणाच्या लढाईमध्ये आता राजकीय गणितांवरून इशारा देणं सुरू झालंय. जर एक छगन भुजबळ पाडाल तर आम्ही १६० मराठा आमदार पाडू, असा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिलाय. मनोज जरांगे म्हणताय फक्त ओबीसी नेत्यांचा मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध तर सामान्य ओबीसी समाज आमच्या पाठिशी
मुंबई, १७ नोव्हेंबर २०२३ | आरक्षणाच्या लढाईमध्ये आता राजकीय गणितांवरून इशारा देणं सुरू झालंय. जर एक छगन भुजबळ पाडाल तर आम्ही १६० मराठा आमदार पाडू, असा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिलाय. मनोज जरांगे म्हणताय फक्त ओबीसी नेत्यांचा मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध असून सामान्य ओबीसी समाज आमच्या पाठिशी आहेत. धाराशिवमध्ये माळी समाजाकडून जरांगे पाटलांचं जंगी स्वागत करण्यात आलं. प्रकाश शेंडगे यांनी आता इशारा दिला असला तरी भुजबळांनी यापूर्वीच सरकारला इशारा दिला होता. अंतरवाली सराटीमध्ये जरांगे पाटील यांची भेट घेणाऱ्या राज ठाकरे यांनी जरांगे पाटलांच्या मागे कोण आहे ? अशी शंका वर्तविली असून हे निवडणुकीच्या तोंडावरच का होतय असं म्हटलंय. तर यामध्ये प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे पूर्ण पाठिंबा आणि पूर्ण विरोध हा सत्ताधाऱ्यांच्या बाजूने राहिलाय.

हर पल पर पल, नुसरत भरूचाच्या लुकसोबत कॅप्शनची चर्चा

Avneet Kaur: लाल ड्रेसमध्ये अवनीत कौरचा रेड अलर्ट, फोटो चर्चेत

भोजपुरी क्वीन नेहा मलिकचा बोल्ड अंदाज, फोटो पाहून...

ये आँखे ये मस्ती, आमना शरीफचा बीच लुक, चाहते फिदा

Adaa Khan: अदा हाय अदा, होश उड़ाए अदा कर दे दीवाना

केट शर्माच्या 'या' लुकने वाढलं मुंबईचं तापमान
Latest Videos