Chiplun Tour | एकदा कर्ज माफी द्या, पुन्हा सरकारकडे भीक मागणार नाही, चिपळूणकरांच्या CM समोर व्यथा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज चिपळूणमधील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी दुकानदारांच्या व्यथा समजून घेताना मुख्यमंत्र्यांचे हात जोडले गेले. तेव्हा शिवसेना आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी धावत जवळ येत “साहेब, तुम्ही हात नका जोडू” अशी विनंती मुख्यमंत्र्यांकडे केली. हा संवाद कॅमेरात कैद झाला आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI