लाडक्या भाऊ-बहिणीनंतर आता लाडका दिव्यांग, लाडका शेतकरी येणार? सरकारकडे कोणाची मागणी?
राज्य सरकारच्या लाडका भाऊ योजनेनंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. या योजनेवरून विरोधकांनी सरकारवर टीका करत गंभीर आरोप केली आहे. लाडका भाऊ योजनेनंतर विरोधकांनी सरकारला धारेवर धरलंय. राज्य सरकारच्या याच योजनांवरून विरोधकांनी सरकारलाच धारेवर धरलंय.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझी लाडकी बहीण या योजनेनंतर लाडका भाऊ योजनेची घोषणा केली. राज्य सरकारच्या लाडका भाऊ योजनेनंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. या योजनेवरून विरोधकांनी सरकारवर टीका करत गंभीर आरोप केली आहे. लाडका भाऊ योजनेनंतर विरोधकांनी सरकारला धारेवर धरलंय. तर अशा योजनेनं तरूणांची फसवणूक होत असल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर योजनेची घोषणा केल्याचे म्हणत आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे. मात्र दुसरीकडे सत्तेत असणाऱ्या बच्चू कडू यांनी लाडका दिव्यांग योजना सुरू करण्याची मागणी केली. तर एमआयएमचे खासदार जलील यांनी लाडका शेतकरी योजना सुरू करण्याची मागणी केली आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट
सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री पहा शपथविधी
अजित पवारांच्या घरून सुप्रिया सुळे थेट दिल्लीला रवाना
असं कसं होऊ शकतं? अजित पवारांच्या विमान अपघातावर जयंत पाटलांचा सवाल
सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी

