
अजित पवार यांनी कार्यकर्त्यांचे टोचले कान; म्हणाले, मेहनत केली तर…
अजित पवार यांनी मार्गदर्शन करताना कार्यकर्त्यांना पाजले उपदेशांचे डोस, काय म्हणाले अजितदादा पवार?
मुंबई – मेहनत केली तर निकाल आपल्याच बाजूने लागणार, असे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटले आहे. उद्याच्या निवडणुकीवर आजच्या पोटनिवडणुकीचा परिणाम होणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तिकीट मिळाले नाही आणि बोलावले नाही असे करू नका, असे म्हणत अजित पवार यांनी मार्गदर्शन करताना कार्यकर्त्यांचे चांगलेच कान टोचले आहेत. आदित्य ठाकरे यांच्याशी बोलणे झाले असून तुम्ही तरूण नेतृत्व असून तुम्हाला वेळ द्यावा लागेल. काँग्रेसचे नेते मंडळी त्यांच्या पद्धतीने वेळ देतील, पण उद्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आपल्याला कमी पडायचे नाही, असे अजित पवार म्हणाले.
Published on: Feb 10, 2023 8:33 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
तुकाराम मुंढे यांची बदली झाली? मुंढे यांनीच समोर येत...काय सांगितलं?
माझी एफडीएच्या आयुक्त पदावरून बदली झाली नाही - तुकाराम मुंढे
मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेन मुंबई ते दिल्ली राजधानी रेल्वे मार्गावरुन
राहुल द्रविड़च्या लेकाची बॅट तळपली! गोलंदाजांची दाणादाण उडवली
मरता मरता वाचली... प्रसिद्ध अभिनेत्रीचं अपघतानंतर मोठं ऑपरेशन
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या वसुंधरा पायी दिंडीचे साताऱ्यात आगमन
सातारा जिल्ह्यातील धरणांत ८७ टक्के पाणीसाठा; कोयनेत ८८ टीएमसी पाणी उपलब्ध
दुष्काळातून शेतकऱ्यांना सावरण्याचं बळ मिळू दे ; उज्ज्वल निकम यांचं साईचरणी साकडं..
अमरावतीच्या ऐतिहासिक श्री अंबादेवी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाचा अभूतपूर्व उत्साह
धाराशिव जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे फुल शेतीवर संकट