Marathi News Videos Opposition Leader Ajit Pawar Union Home Minister Amit Shah BJP State President Chandrasekhar Bawankule MLA Ashish Shelar

अजित पवार यांच्या प्रवेशावर भाजप नेत्याचा खुलासा; म्हणाले, राजकारणात कधी काही घडू शकतं
शेलार यांनी स्पष्टीकरण देताना, केंद्रीय स्तरावर काय चर्चा चालली असेल ती सार्वजनिक करायची नसते. पण राजकारणात कधी काही घडू शकतं असं म्हणत गुगली टाकली आहे
मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटींच्या चर्चांना उत आला. त्याचदरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार आशिष शेलार हे थेट दिल्लीला गेल्याने राज्यात एकच खळबळ उडाली होती. यानंतर बावनकुळे हे राज्यात परतले तर शेलार हे थेट कर्नाटक निवडणुकीच्या रणांगणात गेले आहेत. त्यामुळे दिल्लीत नक्की काय झालं असा प्रश्न राज्यातील जनतेला सतावत आहे. यावरून शेलार यांनी स्पष्टीकरण देताना, केंद्रीय स्तरावर काय चर्चा चालली असेल ती सार्वजनिक करायची नसते. पण राजकारणात कधी काही घडू शकतं असं म्हणत गुगली टाकली आहे. तर भारतीय जनता पार्टी आणि शेलार हे कलपोकल्पित गोष्टी करण्यापेक्षी काँक्रीट गोष्टी करून दाखवण्यावर भर देत असतो असे ते म्हणाले.
Published on: Apr 19, 2023 8:11 AM
Related Video
Maharashtra News LIVE : 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी
टेलिग्रामचा ग्रुप, आलोक गुरु अन् तब्बल…; नीट पेपरफुटीप्रकरणी सीबीआयला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली सूत्रे हातात, एलपीजीच्या संकटात..
ऑफीसमध्ये वाढणार ताण, आज मोठे आर्थिक व्यवहार... वाचा तुमचं भविष्य !
राज्यावर मोठं संकट, दुपारी 12 ते 4 घराबाहेर पडणे टाळाच, ऑरेंज अलर्ट
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं..
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी...
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट..
Beed : नोटा उधळत शिवराज मोटेगावकर आणि कुलकर्णीच्या प्रतिमेचे दहन, कठोर कारवाई मागणी
Ahilyanagar : शेतमजुरांचं छत्र्यांद्वारे उन्हापासून संरक्षण, पाहा व्हीडिओ
जळगावात वादळी- वाऱ्याने हळदीचा मंडप उडाला, सुदैवाने कोणी जखमी नाही
वर्ध्यात ४६ डिग्री तापमान, झळा कमी करण्यासाठी पाण्याचे फवारे
पंतप्रधान मोदींकडून जॉर्जिया मेलोनी यांना मेलोडी चॅकलेटची भेट, एमआयएमचं निषेध आंदोलन