
देशाच्या पंतप्रधानांबद्दल चुकीचं वक्तव्य खपवून घेणार नाही, माफी मागा- Devendra Fadanvis
भास्कर जाधव यांनी एक तर जाहीर माफी मागावी नाही तर त्यांचं तत्काळ निलंबन करावं, या मागणीवर विरोधकांनी घोषणाबाजी केली. अन्यथा सभागृह स्थगित करण्याची मागणी त्यांनी केली.
मुंबईः विधानसभा अधिवेशनात आज विधानसभा सदस्य भास्कर जाधव यांनी एका विषयावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केली. तसेच बोलताना पंतप्रधानांसारखा अंगविक्षेपही केला. यावरून भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोठा आक्षेप घेतला. भास्कर जाधव यांनी एक तर जाहीर माफी मागावी नाही तर त्यांचं तत्काळ निलंबन करावं, या मागणीवर विरोधकांनी घोषणाबाजी केली. अन्यथा सभागृह स्थगित करण्याची मागणी त्यांनी केली. त्यानंतर भास्कर जाधव यांनी उभे राहून आपले शब्द आणि अंगविक्षेप मागे घेतले तरीही भाजपचा संताप आणि कोलाहल सुरुच होता.
Related Video
एशियन गेम्ससाठी टीम इंडियाची घोषणा, ऋतुराजला संधी नाही
एकनाथ शिंदे यांना पुन्हा डावलले, नवीमुंबई कार्यक्रमाचे निमंत्रण नाही..
रशियाने खरी मैत्री जपली, तेल संकटाच्या काळात पुन्हा भारताच्या मदतीला
विराट कोहली दुखापतीमुळे आऊट, ऋतुराज आणि यशस्वीपैकी कुणाला संधी?
1,000 रुपयांची गुंतवणूक, पोस्टाच्या या योजनेत बँकेपेक्षा जास्त रिटर्न
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
Satara : छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बोलताना भान ठेवावे : खासदार उदयनराजे भोसले
Yeola : जळगाव नेऊरमध्ये 6 एकर डाळींब बागेवर ट्रॅक्टर, शेतकऱ्याचा कठोर निर्णय
नंदुरबार:रस्ता नसल्याने नवरदेवाची चार किलोमीटर खांद्यावरून वरात
पुणे :शिरूर-चिखलात अडकली जीप अखेर ट्रॅक्टरने खेचून बाहेर काढली..
कणकवली : 12 वर्षीय मंथन उकर्डेने ट्रॅम्पोलिन स्पर्धा गाजवली