Marathi News Videos Organizing a signature campaign of the Youth Congress against petrol and diesel price hike

Indapur | पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात युवक काँग्रेसचं स्वाक्षरी मोहिमेचं आयोजन
केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली व मोदी सरकार हाय हायच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.
इंदापूर : इंधन दरवाढीच्या विरोधात तालुका युवक काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात इंदापूर येथील अनेक पेट्रोल पंपावर ग्राहकांच्या स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली व मोदी सरकार हाय हायच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.
सूर्याचे गुरूच्या राशीत भ्रमण; तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
टीम इंडियाचा 7 विकेट्सने विजय, धर्मशालेत 10 वर्षानंतर पराभवाची परतफेड
क्रिकेटचा देव सचिन याने फुटबॉलचा गॉड लियोनल मेस्सी याला दिले खास गिफ्ट
टीम इंडियाचा सलग दुसरा विजय, पाकिस्तानचा 90 धावांनी धुव्वा
नितीन नबीन भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी, शिक्षण किती, संपत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
Parbhani : फटाका बुलेट सायलेन्सरवर वाहतूक पोलिसांची कारवाई
डोंबिवलीत रंगली पहिलीच पॅरा स्टेट रँकिंग टेबल टेनिस स्पर्धा
Gondia : पोलिसाने धावत्या रेल्वेतून पडलेल्या प्रवाशाला वाचवलं
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा अजब कारभार, आदिवासी महिलेला 2 लाखांची नोटीस
35 फूट खोल विहिरीत बिबट्या अडकला, 11 तास रेस्क्यू ऑपरेशनचा थरार