Osmanabad : 10 एकरवरील ऊसाला भीषण आग, शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान
उस्मानाबाद शहराजवळ सलेल्या उभ्या 10 एकर उसाच्या फडाला आणि गॅरेजला विद्युत तारांच्या घर्षणाने आग लागल्याची घटना घडली. या आगीत उसाच्या फडाची जळून जागेवरच राख झाली. उसाच्या फडालगतच असलेल्या भंगाराच्या दुकानातील सर्व साहित्यही आगीच्या भस्मसात झाले
उस्मानाबाद : शहराजवळ सलेल्या उभ्या 10 एकर उसाच्या (Cane) फडाला आणि गॅरेजला विद्युत तारांच्या घर्षणाने आग (Fire) लागल्याची घटना घडली. या आगीत उसाच्या फडाची जळून जागेवरच राख झाली. उसाच्या फडालगतच असलेल्या भंगाराच्या दुकानातील सर्व साहित्यही आगीच्या भस्मसात झाले. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन विभागाचे 2 बंब आणि कळंबमधील अग्निशमन गाडी घटनास्थळी तात्काळ दाखल झाली. यानंतर काही वेळाने आग अटोक्यात आली. या आगीमध्ये लाखो रुपयांचे शेतकऱ्याचे (farmers) नुकसान झाले आहे.
Published on: Mar 19, 2022 12:44 PM
Latest Videos
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!

