आज आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतोय, मुळात कोरोनाचं सावट अजूनही गडद असताना सुध्दा कमी लोकांच्या उपस्थित आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतोय. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाला घडना दिली, प्रत्येक माणसाला समान अधिकार प्राप्त झाला तसेच कोरोनाची काळजी घेऊन आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतोय असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.