Mumbai | मुंबई आता ऑक्सिजनसाठी आत्मनिर्भर होणार, मनपाच्या 5 रुग्णालयात ऑक्सिजन प्लँटची उभारणी

ऑक्सिजन निर्मितीत मुंबईची स्वयंपूर्णतेकडे वाटचाल सुरु आहे. मुंबई महापालिकेच्या 5 रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला आहे

कोरोना संकटाचा सामना करताना महाराष्ट्रात वैद्यकीय ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘मिशन ऑक्सिजन’च्या माध्यमातून राज्यात ऑक्सिजन निर्मितीचे प्रकल्प उभारले जात आहे. या पार्श्वभूमीवर ऑक्सिजन निर्मितीत मुंबईची स्वयंपूर्णतेकडे वाटचाल सुरु आहे. मुंबई महापालिकेच्या 5 रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला आहे. (Oxygen Generation Plant Work Started In Five Hospitals)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI