जेष्ठ गायिका प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण पुरस्कार
प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) पूर्वसंध्येला 2022 मधील पद्म पुरस्कारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात अनेक मराठी नावांचा समावेश आहे. सायरस पूनावाला (Cyrus Poonawala), बालाजी तांबे व जेष्ठ गायिका प्रभा अत्रे यांना पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) पूर्वसंध्येला 2022 मधील पद्म पुरस्कारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात अनेक मराठी नावांचा समावेश आहे. सायरस पूनावाला (Cyrus Poonawala), बालाजी तांबे व जेष्ठ गायिका प्रभा अत्रे यांना पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आनंद झाल्याची प्रतिक्रीया प्रभा अत्रे यांनी टीव्ही 9 शी बोलताना दिली.
Latest Videos
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?

