चित्रकार कौशिक जाधव यांनी सप्तसुरातून भारतरत्न लता मंगेशकर यांना आपल्या कलेतून वाहिली श्रद्धांजली
विरारचे (Virar) चित्रकार कौशिक जाधव यांनी सप्तसुरातून भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeskar)यांना आपल्या कलेतून वाहिली श्रद्धांजली.
मुंबई : विरारचे (Virar) चित्रकार कौशिक जाधव यांनी सप्तसुरातून भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeskar)यांना आपल्या कलेतून वाहिली श्रद्धांजली. कौशिक जाधव यांनी आपल्या चित्रकलेतुन भारतरत्न लता मंगेशकर यांचे चित्र वेगळ्या प्रकारे रेखाटले आहे. यामध्ये साप्तासुरांचा, भारतरत्न, लता मंगेशकर, स्वरकोकिळा, या शब्दांचा वापर करून आपल्या कलेतून आदरांजली वाहिली आहे. हे चित्र तयार करण्यासाठी त्याने पेपर चा वापर करून पेन्सिल माध्यमात. तयार केले आहे हे चित्र तयार करण्यासाठी अवघ्या एका तासामध्ये हे चित्र तयार केले आहे.
Published on: Feb 07, 2022 12:24 PM
Latest Videos
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?

