पंढरपूर : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विठ्ठल मंदिराचा गाभारा सजला
नव वर्षासाठी सर्वच जण सज्ज झाले असताना श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने विठ्ठल मंदिरात आकर्षक व नयनरम्य अशी फळाची व फुलाची आरास करण्यात आली आहे. जरबेरा , गुलाब , शेवंती, गुलछडी, लव्हेंडर, लाल, पिवळ्या , गुलाबी अशा विविध आकर्षक फुलांनी मंदिराचा गाभारा सवजवण्यात आला आहे.
पंढरपूर : नव वर्षासाठी सर्वच जण सज्ज झाले असताना श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने विठ्ठल मंदिरात आकर्षक व नयनरम्य अशी फळाची व फुलाची आरास करण्यात आली आहे. जरबेरा , गुलाब , शेवंती, गुलछडी, लव्हेंडर, लाल, पिवळ्या , गुलाबी अशा विविध आकर्षक फुलांनी तसेच डाळिंब ,अननस , केळी , संत्री , मोसंबी अशा फळांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा गाभारा, सोळखांबी , चार खांबी तसेच सभामंडप आणि मंदिरातील विविध भागांना आकर्षक अशा पध्दतीने सजवण्यात आले आहे. त्यामुळे सावळ्या विठुरायाचे रुप अधिकच खुलून दिसत आहे .
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

