कोल्हापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत 

| Updated on: Mar 31, 2022 | 1:34 PM

कोल्हापुरात (Kolhapur) भटक्या कुत्र्यांची दहशत पसरली आहे. भटक्या कुत्र्याने (Dog)महिलेचे पाटलाग करत लचके तोडले. विक्रम नगर ते टेम्बलाईवाडी परिसरातील ही घटना आहे. 

Follow us on

कोल्हापुरात (Kolhapur) भटक्या कुत्र्यांची दहशत पसरली आहे. भटक्या कुत्र्याने (Dog)महिलेचे पाटलाग करत लचके तोडले. विक्रम नगर ते टेम्बलाईवाडी परिसरातील ही घटना आहे.  हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. गेल्या आठ दिवसात शाळकरी मुलाचं पाच जणांना भटक्या कुत्र्यांना केलय जखमी