Pankaja Munde | मुंडेसाहेबांनी जे दिलं त्याची गरिमा राखणं माझ्यासाठी महत्त्वाचं

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: मृणाल पाटील

Updated on: Oct 15, 2021 | 1:06 PM

बीड येथील भगवान गडावर दसरा मेळावा पार पडणार आहे. पंकजा मुंडे गोपीनाथ गडावर दाखल झाल्या आहेत. त्यांनी प्रथम गोपीनाथ गडावर त्यांनी गोपीनाथ मुंडेंच्या समाधीचं दर्शन घेतले.

मुंबई : विजयादशमीचा सण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. राज्यात दसऱ्याचा उत्साह पाहायला मिळत आहे. बाजारपेठा फुलल्या आहेत. महाराष्ट्रात दसऱ्याला राजकीय दृष्ट्याही मोठं महत्त्व असते. आज, शिवसेनाचा दसरा मेळावाही पार पडणार आहे. तर नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून दसऱ्याच्या मुहूर्तावर शस्त्रपूजनही होणार आहे. तर, बीड येथील भगवान गडावर दसरा मेळावा पार पडणार आहे. पंकजा मुंडे गोपीनाथ गडावर दाखल झाल्या आहेत. त्यांनी प्रथम गोपीनाथ गडावर त्यांनी गोपीनाथ मुंडेंच्या समाधीचं दर्शन घेतले.

 

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI