आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, उद्या देशाचा अर्थसंकल्प सादर होणार

थोड्याच वेळात अर्थसंकल्पीय अधिवेशनला सुरुवात, उद्या देशाचा अर्थसंकल्प सादर होणार...

आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, उद्या देशाचा अर्थसंकल्प सादर होणार
| Updated on: Jan 31, 2023 | 9:59 AM

नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात आजपासून होतेय. हे अधिवेशन दोन टप्प्यांमध्ये 66 दिवस अधिवेशन चालणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या देशाचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. राष्ट्रपतीच्या अभिभाषणाने अधिवेशनाची सुरुवात होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यंदाच्या वर्षातील आर्थिक सर्वेक्षण अहवाल संसदेत मांडणार आहेत. मोदी सरकारच्या काळातील शेवटचा अर्थसंकल्प उद्या मांडला जाणार आहे. दरम्यान या संदर्भात अधिक माहिती दिली आहे आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी. पाहा…

Follow us
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.