
Sanjay Raut | गोव्याच्या राजकारणाचा चेहरा स्वच्छ करण्यासाठी पर्रिकरांची लढाई : संजय राऊत
जसजशी निवडणूक जवळ येईल तसतशे गोव्याच्या (Goa Elections 2022) राजकारणात नवीन ट्विस्ट येत आहेत. आधी उत्पल पर्रीकरांच्या (Utpal Parrikar) बंडानं भाजपचं टेन्शन वाढवलं आणी आता शिवसेनेने उमेदवार मागे घेतल्याने उत्पल पर्रीकरांना आणखी बळ मिळणार आहे.
जसजशी निवडणूक जवळ येईल तसतशे गोव्याच्या (Goa Elections 2022) राजकारणात नवीन ट्विस्ट येत आहेत. आधी उत्पल पर्रीकरांच्या (Utpal Parrikar) बंडानं भाजपचं टेन्शन वाढवलं आणी आता शिवसेनेने उमेदवार मागे घेतल्याने उत्पल पर्रीकरांना आणखी बळ मिळणार आहे. शिवसेने हा डाव भाजपला चेकमेट देण्यासाठी जरी टाकला असला तरी याचा फायदा उत्पल पर्रीकरांना होणार एवढं मात्र निश्चित. दिवंगत नेते मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांच्यावर प्रेम करणारा वर्गही पणजीत मोठा आहे आणि त्यांच्या मुलालाच भाजपाने पणजीतून तिकीट डावलल्याने त्याचाही परिणाम निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत सतत उत्पल पर्रीकरांच्या तिकीटावरून भाजपला घेरण्याचा प्रयत्न करत होते, उत्पल पर्रीकरांनी ठाम राहवं त्यांनी निर्णय बदलू नये, असे सल्लेही राऊत देताना दिसून आले.
Published on: Feb 02, 2022 2:25 PM
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती
आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ
पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया
नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?
Related Video
पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये - सलमान खान
नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात
दिल्लीत राडा... पोलिसांवर दगडफेक, दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर
Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून; भारताचे 126खेळाडू उतरणार
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
छत्रपती शिवाजी पार्कवर आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतले तुकाराम महाराज पालखीचे दर्शन
काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांच्या कार्यालयासमोर भाजपचे आंदोलन
जळगावच्या अमळनेर बाजार समितीमध्ये अजितदादांच्या बैलगाडीवरील पूर्णाकृती स्मारकाचे अनावरण
अंबरनाथच्या फॉरेस्ट नाक्यावरील सीएनजी पंपाचं छत कोसळलं